स्वतःला ओळखा, समजून घ्या आणि एक नवा अध्याय सुरु करा.
प्रयास – सकारात्मक जीवनशैलीकडे एक वाटचाल
प्रयास ही एक अशी जागा आहे जिथे मन, विचार आणि कृती यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न.
प्रयास ही एक अशी जागा आहे जिथे मन, विचार आणि कृती यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न.
"प्रयास" ही केवळ एक वेबसाइट नाही, तर तुमच्या जीवनात समतोल, शांती आणि सकारात्मकतेचा दीर्घकाळ टिकणारा प्रवास सुरू करण्याची एक संधी आहे.
आम्ही येथे मानसिक आरोग्य, पेरेंटिंग, वैयक्तिक विकास आणि जीवनशैलीत सुधारणा या क्षेत्रांमध्ये मार्गदर्शन व समुपदेशन करतो. आमचे सेशन्स, कोर्सेस आणि संवादात्मक उपक्रम तुम्हाला स्वतःला समजून घेण्यास, अंतर्मनाशी जोडण्यास आणि एक नविन दृष्टीकोन निर्माण करण्यास मदत करतात.
तुम्ही पालक असाल, तरुण असाल, किंवा फक्त स्वतःला घडवायचं ठरवलं असेल – प्रयास तुमच्यासोबत आहे.
आता वेळ आहे स्वतःसाठी एक छोटा पण महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्याची... कारण प्रत्येक बदलाची सुरुवात प्रयासानेच होते
DMIT (Dermatoglyphics Multiple Intelligence Test) ही बोटांच्या ठशांवर आधारित एक वैज्ञानिक चाचणी आहे. या चाचणीच्या माध्यमातून व्यक्तीची जन्मजात बुद्धिमत्ता, कौशल्ये, अधिगमशैली (Learning Style), आणि मेंदूच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला जातो.
We love our customers, so feel free to visit during normal business hours.
Today | By Appointment |
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.